यंदाचा श्रावण : घरच्या घरी बनवू पर्यावरणपूरक राख्या

रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने अनेक घरांमध्ये सध्या राखी तयार करण्याचं दृश्य पहायला मिळतं आहे.
करोनाच्या संकटामुळे अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर न जाणाऱ्या बहिणी
घरातल्या घरात उपलब्ध साहित्यापासून कल्पकतेने राखी बनवत आहेत. प्रज्ञा देवधर यांनीही मोठ्या व छोट्यांसाठी सुबक राख्या तयार करत एक सोपी कृतीही दाखवली आहे.

( व्हिडिओ : नीला शर्मा)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.